भाग ११ : कमिशन तत्वावर दुसऱ्याच्या उत्पादन आणि सेवांची विक्री करणे.
Computer Skills needed : NIL
Investment : Low- Medium
Period to learn and master: 1-3 months
आजच्या परिस्थितीत स्वतः एखादे उत्पादन बनवणे किंवा एखादा सेवा व्यवसाय चालू करणे, अनेक कारणांनी अडचणीचे असू शकते. लागणारे भांडवल, आपला अनुभव, तज्ज्ञ आणि इतर माणसांची गरज, आवश्यक कच्चा माल, आणि नवीन व्यवसाय चांगला चालू होऊन उत्पन्न देण्याचा कालावधी, अशी अनेक कारणे असू शकतात. शिवाय, परत आपल्या उत्पादन व सेवा घेणाऱ्या ग्राहकांचा शोध घेऊन विक्री करणे आलेच.
त्याहून लगेच उत्पन्नाचा पर्याय / उपाय म्हणजे, ज्यांचे उत्पादन किंवा सेवा व्यवसाय सुरू आहेत, त्यांना कमीशन तत्वावर विक्री करण्यास मदत करणे. अशा तऱ्हेने विक्रीचे काम करण्यात तुमचा आणि त्यांचा, दोघांचाही फायदाच होतो. शिवाय, स्वतः उत्पादन करण्यातील अडचणी, आव्हाने, जबाबदाऱ्या टाळता येतात, ज्या पेलण्याची सध्या आपली क्षमता नाही.
अशा पर्यायांचा विचार तुम्ही तुमच्या आजू बाजूच्या उद्योजकांमध्ये शोधू शकता, मीही खाली काही पर्याय दिले आहेत.
अशा पर्यायांचा विचार खालील मुद्द्यांच्या आधारे करून, आपण एक किंवा अधिक उद्योजकांच्या बरोबर काम करू शकता :
- तुमची अावड, ज्ञान, माहिती, अनुभव
- नवीन काही शिकण्यासाठी लागणारा वेळ
- त्या वस्तू, सेवेसाठी तुमच्या आजू बाजूला असणारी अंदाजे मागणी
- भांडवलाची आवश्यकता
- मालाचा पुरवठा कसा होईल
- कमीशन चे प्रमाण
- तुमचा आता असणारा आणि वाढवू शकाल असा जन संपर्क आणि त्याची साधने, माध्यमे
- तुम्हाला घरून, मित्रांकडून मिळणारी मदत
असे व्यवसाय दोन पद्धतीने करता येतात:
१. तुम्ही प्रत्यक्ष वस्तू आणून त्या दुसऱ्यांना विकणे.
२. ग्राहकाची ऑर्डर उत्पादकाला पोहोचवणे आणि त्याचे कमीशन मिळवणे.
वरील माहिती नुसार, तुम्हाला योग्य वाटेल त्या व्यावसायिक व्यक्तीशी बोलून, त्यांच्या आणि तुमच्या अटी, मुद्दे, बारकावे, प्रश्न, उत्पादन/सेवेची विस्तृत माहिती, कामाची पद्धती, नियम वगैरे ची माहिती / अभ्यास करून निर्णय घ्यावा.
मी ह्या उद्योजकांना आपल्या उपक्रमाची कल्पना दिली आहे. आपण त्यांच्याशी बोलून पुढील निर्णय घेऊन काम करू शकता. फोन केल्यावर माझा संदर्भ सांगा.
1. Jeevan Rele
Andheri, Mumbai
Home Cleaning Products, Cloth, Dish cleaners etc.
Mob No. 9820199932
2. Atul Jain
Mob No : 9594-515-515
Location : Borivali, Mumbai
Masale, Namkeens, Mukhvaas
Visit:
www.WowVentures.in
Investment : 10000/- to 15000/-
3. Anand K. Ghúryé
Ancient Wisdom for Modern Problems
Through Business Astrology
From Consulting to Execution
Goregaon, Mumbai
Mob. No. 9820489416
4. 'शौर्य सुगंधी प्रोडक्ट, अगरबत्ती
एकनाथ मानकर
निजामपूर ता.माणगांव जि.रायगड
मोबा, 9403318003/9423761011
5. Alka Shah
Pune
Mob. 9422515705
Name plates, Frames, Flower making, Aarti thali making, Jardosi work,etc.
6. Deepa Lele Cheulkar
Sajiree Sarees and Beyond
Vile Parle East
Sarees - Paithani, Maheshwari , Chanderi , Irkal all types of traditional Sarees.
Mob No: 9867088877
7. Suhas Joshi
Dhule
9403089641
Khakhra manufacturer
We are manufacturing khakhra in 10 flavours use minimum oil and 100 % wheat flour no added maida and due to vacuum packing shelf life is 9 months.
8. Pradeep Kulkarni
Company- smart automation and hydropneumatic Pvt Ltd.
Contact no. : 9422012179 And 8308502100
Location- pune
Activity- manufacturers of special purpose machine, material handling equipment, control panels. Pharma and food equipment.
Website- www.sahpl.co.in
9. Sneha S. Khadpe
Location :- Goregoan
Mob Number :- 9820343257
I am working in Insurance sector from 10 yr. Specializing in business insu and protection Term plan.
10. SANDEEP K PATIL
Location : NASHIK
Mob Number : 9422279847, 8262975001
We are Distributors in Welding, Cutting and Toolings
11. Suman Tulsian
Mumbai, Malad
9320413302
Enagic Kangen Water Ionizers
Change your water,change you life. It's rightly known as Miracle Water.
12. Prashant Pradhan
Location : Mumbai
Mob Number : 9820858917
Networking membership, Sales Mgmt assignments, Consulting assignments
13. Nihir Goradia,Goradia Industries
Location:Mumbai,chennai,banglore,delhi,Jaipur,Hyderabad,kolkatta
Mob Number:9833884973
We are manufacturing safety belts for cars,labours,cargo in various industries.
Check our website www.goradiaindustries.co.in
14. Anil Kartha
Location: Mumbai
Mob Number: 93238 97597
ESSENTIALS is an English Speaking Online Video Course that will help people speak good English.
15. Shreyans kothari
Location : Mumbai
Mob Number : 9820188911
Tax related services , income tax & Gst and loans
16. Vineet Rastogi
Area : Goregaon East (Aarey Colony)
Mobile Number: 8779630734
Product: Health Devices
They are innovative health devices, extremely useful for preventing, or even relieving certain kinds of stubborn ailments.
उचला फोन. करा सुरुवात. चर्चेचे मुद्दे, महत्वाच्या गोष्टी, प्रश्न लिहून ठेवा. विश्वासाने आणि ध्येय ठरवून कामाला लागा. यश मिळेलच! तुमचा निर्णय, कृती आणि मिळणारे यश ह्याविषयी कळवा.
लेखक श्री सतीश रानडे, हे मुंबई येथील माहिती तंत्रज्ञान उद्योजक आहेत. सर्वांशी फोनवर बोलणे शक्य नसल्याने, तुमच्या शंका प्रश्न, सूचना त्यांच्या व्हॉटसअप क्रमांक 9820344725 वर, "SSSBIZ" च्या संदर्भासहित, तुमचं आणि गाव, जिल्ह्याचे नाव ह्या सह पाठवणे. उत्तर मिळेल. आणि त्यांचं नाव, नंबर सेव्ह करावा.