भाग ८ : नेटवर्क मार्केटिंग
Computer Skills needed : Not needed
Investment : NIL
Period to learn and earn: 1 week to 3 months
Passive Income: Yes
उद्योगांनी त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी तयार केलेली ही ३०-४० वर्षे सुरू असलेली आणि सदैव विस्तारत असलेली पद्धत/प्रणाली आहे. ह्या मध्ये वस्तू/सेवा, स्वतः खरेदी करून, वापरून इतरांना त्याचा प्रसार करणे अपेक्षित असते. तसे करण्यासाठी, कंपनी आपल्याला अनेक पातळ्यांवर प्रोत्साहन पर उत्पन्न देते. कंपनी आणि त्यांची उत्पादने, ह्यांच्या योग्यतेनुसार अशा तऱ्हेच्या मार्केटिंग ला कमी/ अधिक यश मिळते. आज सर्व उद्योग प्रकारात ह्या प्रकारच्या नेटवर्क मार्केटिंग चा वापर करतात.
रॉबर्ट कियोसकी ह्यांच्या मते, नेटवर्क मार्केटिंग हाच २१ व्या शतकातील व्यवसाय आहे, आणि त्यामुळे, योग्य कंपन्या, योग्य उत्पादने आणि "नेट वर्कर्स" चांगली संपत्ती मिळवतील.
नेटवर्क मार्केटिंगचे फायदे
- गुंतवणूक करायची नसते, त्यामुळे कोणतीही जोखीम नसते
- उत्पन्नाचे अनेक प्रकार असतात
- आपल्या वेळेनुसार काम करू शकता
- इतर नोकरी व्यवसाय सांभाळून करू शकता
- संभाषण, टीम वर्क, सादरीकरण, आयोजन, वक्तशीर पणा असे अनेक गुण आपण विकसित करू शकतो
- आपल्या इच्छेनुसार हवे तेवढे काम करू शकता
- एकदा तुमच्या उद्योगाचा पाया तयार झाल्यावर, तुम्ही काम न करून किंवा कमी काम करूनही उत्पन्न मिळत राहते (passive income)
- देशात किंवा जगात कुठेही अशा कंपनी व उत्पादनाचा प्रसार व विक्री करता येते
- विमा, नाम निर्देशन, सवलती असे अनेक लाभ मिळतात.
अशा एका उद्योगाची ओळख आज करून देत आहे.
✴ Financial Freedom
✴ आर्थिक स्वातंत्र्य
कोणतीही गुंतवणूक नाही आणि जोखीम सुद्धा नाही. सर्व भारतातील आपल्या मित्रांना आपण जोडू शकता. तुमचा व्यवसाय हवा तेव्हा, हवा तेवढा वाढवू शकता. घरातील सर्व जण ह्यात सामील होऊ शकता. इतर नोकरी - व्यवसाय सांभाळून करू शकता. पूर्ण वेळ कामाचे उत्पन्न देण्याची क्षमता ह्या व्यवसायात आहे.
उत्पादनाच्या आणि कंपनीच्या माहिती साठी मला संपर्क करा.
घरून एक तास काम करून, इच्छा असेल तसा आणि तेवढा व्यवसाय वाढवा.
सर्व प्रशिक्षण आम्ही देऊ.
VESTIGE वेस्टिज व्यवसायाची वैशिष्ट्ये:
- ही भारतीय कंपनी आहे.
- गेली १८ वर्षे कंपनी व्यवसायात आहे.
- उत्पादने दररोज, घरी वापरण्याची आहेत. ४००+ उत्पादने (ऑरगॅनिक आणि शुध्द)
- आरोग्य विषयक पूरक उत्पादने सुद्धा उपलब्ध
- दर महिन्याला फक्त घरची गरजेची खरेदी करायची.
- आपल्या कामाचे पैसे (pay out) दर महिन्याला मिळतात
- उत्पादनाच्या किमती बाजारा एवढ्याच आहेत
- उत्पन्नाचे अनेक मार्ग आहेत
- तुम्ही भारतात कुठेही प्रसार करून तुमची टीम वाढवू शकता
- आवश्यक प्रशिक्षण मोफत देण्यात येते.
सध्या आपण सर्वांना उत्पन्नाची अनेक साधने असण्याची गरज असल्याने, अनेक जण ह्यात सहभागी झाले आहेत आणि ह्यात भरपूर विकास आणि वाढीसाठी वाव आहे.
तर मग, आजच सुरुवात करा आणि माझ्या टीम मध्ये जॉईन व्हा.
लेखक श्री सतीश रानडे, हे मुंबई येथील माहिती तंत्रज्ञान उद्योजक आहेत. सर्वांशी फोनवर बोलणे शक्य नसल्याने, तुमच्या शंका प्रश्न, सूचना त्यांच्या व्हॉटसअप क्रमांक 9820344725 वर, "SSSBIZ" च्या संदर्भासहित, तुमचं आणि गाव, जिल्ह्याचे नाव ह्या सह पाठवणे. उत्तर मिळेल. आणि त्यांचं नाव, नंबर सेव्ह करावा.