भाग २३ : आरोग्य सेवेबरोबर व्यवसाय

प्रकार: ऑफ लाईन
कॉम्प्युटरचे ज्ञान: खूप थोडे
गुंतवणूक : नाही
शिकून कमविण्यासाठी वेळ: १-३ महिने

आपल्याला आजार झाल्यावर डॉक्टर कडे जायला आवडेल की आजार होऊ नये म्हणून दक्षता किंवा प्रतिबंधात्मक तपासणी घ्यायला आवडेल? आपला जरी आरोग्य विमा असला, तरी त्याचे पैसे वसूल करण्यासाठी, तुम्हाला आजारी पडायचे आहेच का? हे विचारण्याचे कारण, आपण सर्वांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने, आपल्या शरीरात काही आजार मूळ धरू लागतात आणि ते खूप उशिरा, लक्षणे दिसू लागली, कि आपण तपासायला जातो, उपचार करतो वगैरे.

हे टाळायचे असेल, तर संपूर्ण आरोग्याची प्रतिबंधात्मक तपासणी आपण सुदृढ आणि निरोगी असताना करणे, आपल्या हिताचे असते. तुम्ही तुमची गाडी, कॉम्प्युटर, इतर यंत्रे, ह्यांचाही preventive check up करताच ना? असाच आपल्या आरोग्याचा तपास करण्याची सोय इंडस हेल्थ कंपनी तर्फे गेल्या १८ वर्षांपासून केली आहे, ही कंपनी पुणे स्थित असून, भारतात प्रथमच डॉ आपटे, ह्यांनी सुरू केली आहे. त्या मार्फत , वयानुसार आरोग्य तपासणी करून , आपण सुरक्षित असल्याचा आत्म विश्वास मिळवू शकतो. आणि, काही तक्रार निघालीच, तर चांगल्या हॉस्पिटल मध्ये कमी दरात उपचार, सल्ला सुद्धा कंपनी तर्फे मिळतो.

अगदी, फक्त रू ७००० च्या संपूर्ण प्राथमिक प्रतिबंधात्मक तपासणी सह, रू २१००० मध्ये अत्याधुनिक DNA चाचणी सुद्धा उपलब्ध आहे. ज्यांची बाहेर बाजारात किंमत ६०-७०% जास्त आहे. आपण कमी खर्चात आपल्या आरोग्याची खात्री करून घेऊ शकता. ज्यामधून भविष्य काळात होऊ शकणाऱ्या रोगांची आधीच माहिती मिळून, त्यावर आवश्यक काळजी, उपचार आधीच घेता येतात, त्यामुळे पुढचे आरोग्याचे, कौटुंबिक आणि आर्थिक संकट टाळता येते.

प्रथम प्रतिबंधात्मक तपासणी नंतर एक वर्ष झाल्यावर पुन्हा वार्षिक चाचणी सवलतीच्या दरात आपण करू शकता, शिवाय, त्याबरोबर मिळणाऱ्या गोल्ड कार्ड मुळे आपल्याला, कोणत्याही मर्यादे शिवाय, चांगल्या हॉस्पिटल मध्ये ८०-९०% सवलतीत उपचार करता येतात. Wockhardt, Fortis, Sahyadri अशा मोठ्या हॉस्पिटलात देशभर कुठेही आपल्याला ही सेवा मिळते. विचार करा, आपल्या विम्याच्या रकमेला मर्यादा असते, इथे ती नाही.

  ह्या शिवाय, तुम्ही अशी प्राथमिक प्रतिबंधात्मक तपासणी करून, इतरांना ती करण्यासाठी कंपनी सोबत जोडणे, ह्या नेटवर्क मार्केटिंगचे तंत्र कंपनीने पहिल्यापासून स्वीकारले आहे. म्हणून, तुम्ही तुमच्या कुटुंबीय, मित्र मंडळी, शेजारी आणि ओळखीच्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेऊन, त्यातून विना गुंतवणूक व्यवसाय उभा करू शकता. आवश्यक प्रशिक्षण, ज्ञान, माहिती कंपनी आपल्याला पुरवते.

  आजारपणात आपण इतर काही मदत करू शकलो नाही, तरी त्या कुटुंबावर असलेला आर्थिक ताण कमी करण्याचे, पुण्य आणि समाधान मोठे आहे!

  दिवसेदिवस वाढत जाणाऱ्या आरोग्य समस्या आणि उपचाराचा खर्च पेलण्यासाठी, इंडस कंपनीची सेवाही आपण घेऊ शकता आणि उत्पन्न वाढवण्यासाठी त्यातून व्यवसायही करू शकता. आपल्या देशात ह्या सेवेची प्रचंड मागणी वाढत आहे.

आरोग्य निदान चाचणी का करावी, हे समजण्यासाठी खालील व्हिडिओ बघा.
 https://youtu.be/opPnt7SN1bc

कंपनीची सर्व माहिती मिळवण्यासाठी खालील वेबसाईट ला भेट द्या.
 https://www.indushealthplus.com/

  मीही हा व्यवसाय करत आहे. अधिक माहिती साठी मला संपर्क करा आणि माझ्या बरोबर ह्या व्यवसायात सामील व्हा.


लेखक श्री सतीश रानडे, हे मुंबई येथील माहिती तंत्रज्ञान उद्योजक आहेत. सर्वांशी फोनवर बोलणे शक्य नसल्याने, तुमच्या शंका प्रश्न, सूचना त्यांच्या व्हॉटसअप क्रमांक 9820344725 वर, "SSSBIZ" च्या संदर्भासहित, तुमचं आणि गाव, जिल्ह्याचे नाव ह्या सह पाठवणे. उत्तर मिळेल. आणि त्यांचं नाव, नंबर सेव्ह करावा.